विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दूरसंचार कामगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी नव्या कंत्राटदाराने पदभार स्वीकारल्यानंतर कामगारांच्या मागण्या दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोप करत, भारतीय टेलिकॉम मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तीव्र […]
