कोयंबतूर स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला विजयपुरमध्ये अटक
विजयपूर / दिपक शिंत्रे कोयंबतूरमध्ये 1998 साली झालेल्या स्फोटासह विविध दहशतवादी घटनांमध्ये सामील असलेला मुख्य आरोपीस तमिळनाडू पोलिसांनी, दहशतवादविरोधी पथक (ATS) व गुप्तचर विभागाच्या सहकार्याने विजयपूर […]