उमेश कलघटगी यांना कर्नाटक सरकारचा जीवनगौरव पुरस्कार
जलतरण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल बेळगाव / प्रतिनिधी जलतरण क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजहितासाठी केलेल्या नि:स्वार्थ कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारतर्फे उमेश कलघटगी […]
