हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौधच्या तीन किमी परिसरात २१ डिसेंबर पर्यंत जमावबंदी !
बेळगाव / प्रतिनिधी सुवर्ण विधानसौध येथे ८ ते १९ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कारणास्तव तीन किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. […]
