तीव्र उन्हामुळे बैलहोंगल तालुक्यातील तलाव कोरडा

पाण्याअभावी हजारो माशांचा मृत्यू बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटत असून बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी येथील तलाव कोरडा पडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना […]