मायक्रोफायनान्सच्या छळामुळे डेथनोट लिहून महिलेची आत्महत्या
बैलहोंगल तालुक्यातील घटना बैलहोंगल / वार्ताहर बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ गावात मायक्रोफायनान्स कर्जाच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.आत्महत्ये पूर्वी […]
