लोकायुक्तांच्या पथकाकडून उपनोंदणी ; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती

अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ बेळगाव / प्रतिनिधी उपनोंदणी कार्यालयाच्या कामकाजाबद्दल नेहमीच तक्रारी केल्या जातात. सध्या काहीजणांनी तक्रारी केल्यामुळे लोकायुक्त विभागाचे अधिवक्ता शुभवीर जैन यांनी बुधवारी (दि. ६) […]