राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील बससेवा ठप्प

बेळगावलाही फटका   प्रवाशांचे हाल ; अनेकांकडून खासगी वाहनांचा अवलंब बेळगाव / प्रतिनिधी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही, केएसआरटीसी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. बेळगाव शहरातही संपाचा परिणाम […]