सुळेभावीत विनापरवाना साऊंड सिस्टीम लावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलीस कारवाई

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे विनापरवाना आणि कर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावल्याप्रकरणी मारीहाळ पोलिसांनी तीन जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. घटनेत वापरलेले साऊंड साहित्य तसेच […]