शिवाजी जळगेकर यांचा सुवर्णपदक व टॉपर पुरस्काराने सन्मान
हलशी : गोधोळी गावचे सुपुत्र तसेच ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आणि खानापूर-बेळगाव मित्रमंडळ, पुणेचे सचिव शिवाजी जळगेकर यांनी अभिमानास्पद यश संपादन केले आहे. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल […]