शोकसभेत दीपक दळवींच्या सीमालढ्यातील संघर्षाचा गौरव
बेळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी आयुष्यभर झुंजारपणे संघर्ष करणारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना आज बेळगावमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. […]
