Trending News
कर्नाटकच्या दडपशाहीला न जुमानता प्रशासकीय जागेतच महामेळावा यशस्वीअभिनेते धर्मेंद्र यांच्यासह दिवंगत मान्यवरांना अधिवेशनात श्रद्धांजलीमहामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर समितीचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यातसार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड ; अध्यक्षपदी नेताजी जाधवमहामेळाव्याला मोठ्या संख्येने सामील व्हाश्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजचा पदवीदान समारंभ साजराकर्नाटकच्या दडपशाहीला न जुमानता प्रशासकीय जागेतच महामेळावा यशस्वीअभिनेते धर्मेंद्र यांच्यासह दिवंगत मान्यवरांना अधिवेशनात श्रद्धांजलीमहामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर समितीचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यातसार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड ; अध्यक्षपदी नेताजी जाधवमहामेळाव्याला मोठ्या संख्येने सामील व्हाश्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजचा पदवीदान समारंभ साजराकर्नाटकच्या दडपशाहीला न जुमानता प्रशासकीय जागेतच महामेळावा यशस्वीअभिनेते धर्मेंद्र यांच्यासह दिवंगत मान्यवरांना अधिवेशनात श्रद्धांजलीमहामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर समितीचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यातसार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड ; अध्यक्षपदी नेताजी जाधवमहामेळाव्याला मोठ्या संख्येने सामील व्हाश्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजचा पदवीदान समारंभ साजरा
Advertisement
Trending

karnatakchya dadapshahila n jumanata prashasakiya jagetach mahamelava yashaswi

कर्नाटकच्या दडपशाहीला न जुमानता प्रशासकीय जागेतच महामेळावा यशस्वी

बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला अडथळा आणण्याचे प्रयत्न केले तरीही, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ठाम भूमिका घेत आज महामेळावा यशस्वीपणे पार पाडला. पहाटेपासूनच […]

tributes paid to late dignitaries including actor dharmendra at the assembly session

अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह दिवंगत मान्यवरांना अधिवेशनात श्रद्धांजली

बेळगाव / प्रतिनिधी सुवर्ण विधानसौध येथे आज हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेत दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह अन्य मान्यवरांना श्रद्धांजली […]

mahamelavyachya parshwabhumiwar khanapur samiteeche padadhikari polisanchya tabyat

महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर समितीचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

खानापूर / प्रतिनिधी बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे आज होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या […]

suvarna vidhan saudha in belgaum is ready for the winter session

बेळगावातील सुवर्ण विधानसौध हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज

बेळगाव / प्रतिनिधी बेळगावात उद्या (सोमवार) पासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली आहे. तब्बल दहा दिवसांचे हे अधिवेशन सुवर्ण विधानसौध येथे […]

sarvajanik vachanalayachya nutan padhadhikaryanchi nivad ; adhyakshapadi netaji jadhav

सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड ; अध्यक्षपदी नेताजी जाधव

बेळगाव / प्रतिनिधी १७७ वर्षांचा इतिहास आणि समृद्ध परंपरा लाभलेल्या बेळगाव सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड ॲड. आय. जी. मुचंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत […]

vaccine depot yethe udya marathi bhashikancha mahamelava

व्हॅक्सिन डेपो येथे उद्या मराठी भाषिकांचा महामेळावा

बेळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने २००४ साली सीमाप्रश्नी खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी २००६ पासून बेळगावात हिवाळी अधिवेशन भरण्याचा कुटील […]