कर्नाटकच्या दडपशाहीला न जुमानता प्रशासकीय जागेतच महामेळावा यशस्वी
बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला अडथळा आणण्याचे प्रयत्न केले तरीही, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ठाम भूमिका घेत आज महामेळावा यशस्वीपणे पार पाडला. पहाटेपासूनच […]
