तिसऱ्या गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडून पाहणी
एका आठवड्यात रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश बेळगाव / प्रतिनिधी बेळगावातील नागरिकांनी वारंवार केलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करत खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी टिळकवाडीनजीक रेल्वे गेट क्रमांक ३ […]