भूतरामहट्टी प्राणी संग्रहालयातील ३१ काळविटांचा एचएस बॅक्टेरिया संसर्गाने मृत्यू
विषाणूशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर यांची माहिती बेळगाव / प्रतिनिधी भूतरामहट्टी (ता. बेळगाव) येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात एचएस बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे ३१ काळवीटांचा मृत्यू झाला आहे. बनरघट्टा राष्ट्रीय उद्यानाचे […]
