रमजान सण शांततेत साजरा करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

मुस्लिम नेते व नागरिकांसह बैठक, सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर बेळगाव / प्रतिनिधी आगामी रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने सोमवारी मुस्लिम […]