शहापूर नाथ पै चौकातील वाल्मिकी राम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी
बेळगाव / प्रतिनिधी शहापूर नाथ पै चौकातील वाल्मिकी समाजाच्या आद्य कवी वाल्मिकी देवस्थान ट्रस्टच्या वाल्मिकी राम मंदिरात आज गुरुवारी रामनवमी उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. […]
