महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ६ जानेवारीला भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरांचे जतन, शिवकालीन इतिहासाचे संवर्धन तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांसाठी लागणारी बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण […]
