गांधीनगर–धर्मवीर संभाजी चौक उड्डाणपुलासाठी २७५ कोटींची मंजुरी
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गांधीनगर (राष्ट्रीय महामार्ग) ते धर्मवीर संभाजी महाराज चौक दरम्यान उड्डाणपूल बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रशासकीय मंजुरी […]
