महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शस्त्रतस्करी प्रकरणी अटक
मुंबई : कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला आणि महाराष्ट्र केसरीचा मानकरी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करीशी संबंधित प्रकरणात अटक केली […]
