सरन्यायाधीशांचा अवमान करणाऱ्या वकिलाला हद्दपार करा !
दलित संघर्ष समितीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन बेळगाव / प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर […]