बेळगाव महापालिकेच्या मालमत्ता करवाढीला नागरिकांचा तीव्र विरोध
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव महापालिकेने मालमत्ता करात वाढ आणि कचरा संकलन शुल्काबाबत निर्णय घेतल्यानंतर, अनगोळमधील नागरिकांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना निवेदन सादर […]
