बाल हक्क आणि कायद्याविषयी ७ मार्च रोजी व्यापक जनजागृती
सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांची माहिती एकाचवेळी १२०० शाळांत राबविणार मोहीम बेळगाव / प्रतिनिधी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव शालेय वयातच व्हावी आणि कायद्याविषयी भीतीऐवजी समज निर्माण […]
