भाजप नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुगंधी उटण्याचे मोफत वितरण
बेळगाव / प्रतिनिधी दीपावलीच्या आधी, भारतीय जनता पार्टी, बेळगाव ग्रामीण आणि बेळगाव महानगर विधानसभा मतदारसंघतर्फे सर्व हिंदू बांधवांसाठी आज गुरुवारी सकाळी २५,००० सुगंधी उटण्याची पाकिटे मोफत […]