बेळगाव मराठा लाईट इन्फंट्रीत अग्निवीरांच्या ६ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात
४८४ अग्निवीरांनी घेतली देशसेवेची शपथ बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहाव्या तुकडीच्या अग्निवीरांचा दीक्षांत संचलन […]
