बेळगावात श्री दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ
पहिल्याच दिवशी बेळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव / प्रतिनिधी बेळगावकरांच्या धार्मिक परंपरेचे प्रतीक ठरलेली श्री दुर्गामाता दौड नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उत्साहात सुरू झाली. देव, देश आणि धर्माविषयी […]