पहिला श्रावण सोमवार, नागपंचमीनिमित्त कपिलेश्वर मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रम
बेळगाव : पवित्र श्रावण महिना आणि नागपंचमीच्या निमित्ताने श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यरात्रीपासून अभिषेक, रुद्राभिषेक, […]
