दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शन सत्र
आयआरएस अधिकारी आकाश चौगुले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष करिअर मार्गदर्शन […]
