काँग्रेस नगरसेवकांचा महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटे यांना पाठिंबा
महापालिकेतील निर्णयाला विरोध बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव महापालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा ताळिकोटे यांच्या बदलीसंदर्भातील निर्णयावर काँग्रेस नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या सभेत भाजपने ठराव मंजूर […]