शुभम शेळके यांच्यासोबत सेल्फीमुळे पोलीस निरीक्षकाची बदली
बेळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासोबत घेतल्याचे सेल्फी प्रकरण पोलीस निरीक्षकाच्या अंगलट आले. या प्रकारामुळे माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक […]
