येळ्ळूर म. ए. समितीच्या बैठकीत महामेळाव्यास मोठ्या संख्येने हजर राहण्याचा निर्धार
येळ्ळूर / वार्ताहर सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार, दि. ८ डिसेंबर रोजी बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यास येळ्ळूरच्या मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने […]
