बेळगुंदी येथे शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार
संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला चोपले बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात एका माध्यमिक शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीनंतर […]
