डॉ. अंजलीताईंच्या प्रसंगावधानामुळे परदेशी तरुणीचा जीव वाचला !
बेळगाव / प्रतिनिधी खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी विमानप्रवासादरम्यान प्रसंगावधान राखत एका परदेशी तरुणीचा जीव वाचवला. गोव्याहून दिल्लीकडे प्रवास करत असताना […]
