सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड ; अध्यक्षपदी नेताजी जाधव
बेळगाव / प्रतिनिधी १७७ वर्षांचा इतिहास आणि समृद्ध परंपरा लाभलेल्या बेळगाव सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड ॲड. आय. जी. मुचंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत […]
