सीमोल्लंघन मिरवणुकीत शिस्त आणण्यासाठी विशेष नियोजन
मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र महोत्सव महामंडळाच्या बैठकीत चर्चा बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरात विजयादशमीच्या दिवशी निघणाऱ्या पारंपरिक सीमोल्लंघन मिरवणुकीत गर्दीचे योग्य व्यवस्थापन करून शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी […]