‘मराठी सन्मान यात्रे’त येळ्ळूरचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार

येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने युवा नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखालील रायगड येथे निघणार्‍या मराठी सन्मान यात्रे त येळ्ळूरचे शेकडो कार्यकर्ते आणि भजनी […]