‘जय किसान भाजी मार्केट’ तातडीने बंद करा
शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन बेळगाव / प्रतिनिधी बेळगावमधील खासगी ‘जय किसान भाजी मार्केट’चा परवाना रद्द करून तात्काळ बंद करण्यासाठी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. […]