सोलापुरातील टॉवेल कारखान्यात अग्नीतांडव

मालकासह आठ जणांचा मृत्यू तब्बल पंधरा तासांनंतर आगीवर नियंत्रण सोलापूर / प्रतिनिधी सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी रोड येथील सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्यात रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. […]