आमदार रोहित आर.पाटील यांनी केले दिवंगत दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत अध्यक्ष दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याचे आमदार रोहित आर.पाटील यांनी भेट देऊन सांत्वन दिले. मागील महिन्यात […]
