अगरबत्ती घोटाळ्यातील आरोपीला न्यायालयाकडून जामीन
बेळगाव / प्रतिनिधी अगरबत्ती पॅकिंगच्या गृहोद्योगाच्या नावाखाली शेकडो महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपीला बेळगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी […]
