विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने दोन हत्तींचा मृत्यू
खानापूर / प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील सुलेगाळी येथे दोन जंगली हत्तींचा वीजप्रवाहाच्या झटक्याने झालेला मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे काही दिवसांपासून तुटून पडलेल्या वीजतारेमुळे […]
