महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख ‘वर्ल्ड चॅम्पियन’!
नागपूरच्या कन्येने बुद्धिबळात महिला विश्वचषक विजेतेपद पटकावले ग्रँडमास्टर होणारी भारताची चौथी महिला नवी दिल्ली : चोवीस दिवस बुद्धिबळात विश्वविजेतेपदाची निकराची झुंज देत, महाराष्ट्राच्या कन्येने नवीन ग्रँडमास्टर […]