अथणी तालुक्यात ऊसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
अथणी / वार्ताहर दुचाकीवरील ताबा सुटून ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यातील दुरूर गावाजवळ घडली. श्रीशैल हवालदार (वय ५०, रा. तीर्थ […]
