‘महामेळाव्या’ला परवानगी नाकारल्यास कर्नाटकच्या नेत्यांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचा इशारा कोल्हापूर / प्रतिनिधी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ‘महामेळाव्या’ला परवानगी नाकारून मराठी भाषिकांच्या भावना दडपण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने […]
