कोगनोळी टोलनाक्यावर खासदार धैर्यशील माने यांना रोखले
महामार्गावर ठिय्या आंदोलन निपाणी : बेळगाव सीमाभागात ‘काळा दिवस’ पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी हातकणंगलेचे खासदार आणि तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने १ नोव्हेंबरला बेळगावकडे निघाले […]
