चंदगडसाठी तातडीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही चंदगड नगरपंचायतीसाठी प्रचारसभा चंदगड / प्रतिनिधी जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १५० किमी अंतरावर असलेल्या चंदगड तालुक्यासाठी तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करणार […]