लोकसहभागाविना विधायक कार्य अशक्य ; मंत्री श्रीपाद नाईक
विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, भारत, संस्थेतर्फे पणजीत हृद्य कार्यक्रम देशभरातील दहा मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून सत्कार सत्कारमूर्तीमध्ये गोव्यातील पाच जणांचा समावेश गोमंतकीय साहित्यिकांच्या लेखनावरील तीन पुस्तकांचे […]