उपनोंदणी’त बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्तेची परस्पर विक्री ; न्यायमूर्ती बी. एस. पाटील
बेळगाव / प्रतिनिधी बेळगावातील उपनोंदणी (सबरजिस्टार) कार्यालयात छापा घालण्यात आला. यावेळी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रांद्वारे मुळमालकाच्या जमीनी परस्पर दुसऱ्यांना विकण्यात आल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध […]