बी. के. मॉडेल हायस्कूल शताब्दी महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ
विनोदी कलाकार गंगावती प्राणेश यांच्या कार्यक्रमाने उद्घाटन बेळगाव : शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. के. मॉडेल हायस्कूलने शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली […]
