ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ‘बाल संरक्षण कायदा’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल (कॅम्प, बेळगाव) येथे ‘बाल संरक्षण कायदे’ या विषयावर विशेष माहिती कार्यक्रम उत्साहात पार पडला.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती […]
